अर्थविश्वमहाराष्ट्रयोजना

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार का? ज्यांनी क्लेम केला नाही त्यांचे काय?

Pik Vima Update: आता सध्या शेतकऱ्यांच्या (Farmers) मनामध्ये प्रश्न आहे की आपल्या गावामध्ये पिक विमा (Crop Insurance) बऱ्याच शेतकऱ्यांना बँक खात्यात (Bank Account) जमा झाला. परंतु आपण तर क्लेम (Crop Insurance Claim) केले नाही मग आपल्याला पिक विमा येणार का? त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यानं क्लेम केले त्यांना सुद्धा वाटत आहे की मला खूप कमी प्रमानामध्ये विमा आला आहे. तर उर्वरित रक्कम याच्या पुढे येणार का?

आता जो विमा आला आहे तो काढणीपूर्व नुकसानीचा आहे याच्यानंतर काढणी नंतर कापणी पश्चात अहवाल असतो त्याच्यामध्ये आपण सरासरी उत्पादकता (Farmers Average Production) व उत्पन्न (Income) कमी असेल तर या सर्वांचा अहवाल घेतला जातो.

त्याच्यानुसार उंबरठा उत्पन्न असेल, सरासरी उत्पादकता काढली जाते आणि हेच सर्व माहिती निश्चित झाल्यानंतर ते मंडळ जर त्या निकषानुसार पात्र असेल तर त्या शेतकऱ्यांना तो सरसकट विमा दिला जातो.

ज्यांनी क्लेम केला नाही त्यांचे काय? | विमा कमी आला? | कधी पर्यंत मिळेल उर्वरित रक्कम?…पुढे वाचा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button