महाराष्ट्रयोजना

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक साठी 80%अनुदान मंजूर (2022) असा करा नवीन अर्ज

Drip Irrigation 80% Subsidy : 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन ,कृषी सिंचाई योजना केंद्र शासनाचा नवीन जीआर काय आहे ? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नवीन योजनेचा लाभ? किती टक्के मिळणार अनुदान ? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग बघुया प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना बद्दल माहिती आणि काय आहे याचा नवीन जीआर …..

काय आहे शासनाचे नवीन निर्णय

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत विविध राज्यांतील शेतकऱ्यांना 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कमी पाण्याच्या वापरातून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे, यासाठी शासनाने शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी हा निधी जाहीर केले आहे. सन 2021 22 या वर्षामध्ये कृषी सिंचन योजना अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 200 कोटी रुपयांचा निधी शासन खर्च करणार आहे.

अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

नवीन ठिंबक सिंचन शेतकऱ्यांना 80% अनुदानावर मिळणार आहे. मागल्या वर्षी 19 ऑगस्ट 2020 रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली होती यावर्षी साठी नवीन जीआर आलेला आहे. त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी आपला अर्ज लवकरात लवकर सरकार मान्य पोर्टलवर दाखल करावा. व या योजनेचा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.(thimbak sinchan)

अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेची सुरुवात :

1 जुलै, 2015 रोजी “हर खेत को पाणी” या ब्रीदवाक्याने सुरू करण्यात आलेली, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना (PMKSY) खात्रीशीर सिंचन, पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी आणि पाण्याचा वापर कार्यक्षमता सुधारण्यासाठी लागवडीखालील क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी राबविण्यात येत आहे.

PMKSY केवळ खात्रीशीर सिंचनासाठी स्त्रोत निर्माण करण्यावरच लक्ष केंद्रित करत नाही तर “जलसंचय” आणि “जल सिंचन” द्वारे सूक्ष्म पातळीवर पावसाच्या पाण्याचा वापर करून संरक्षणात्मक सिंचन तयार (maharashtra yojana)करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते. “प्रति ड्रॉप-मोर पीक” सुनिश्चित करण्यासाठी सबसिडीद्वारे सूक्ष्म सिंचन देखील प्रोत्साहन दिले जाते

किती टक्के मिळणार अनुदान :

शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 75 ते 80 टक्के अनुदान दिले जाणार आहे. इतर वर्गाला या मध्ये लाभ घ्यायचा असल्यास त्यांना 25 ते 30 टक्के पूरक अनुदान दिले जाणार आहे .याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.(shinchan anudan yojana)

योजनेचा अर्ज कसा भरावा?

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज भरण्याच्या वेबसाईटवर पोहोचले. तिथून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता.

अर्ज भरण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

1 2 3Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button