महाराष्ट्रयोजना

Rabi PMFBY 2022 – ही आहे डाळिंब फळपीक विमा भरण्याची शेवटची तारीख, आत्ताच जाणून घ्या

डाळिंब पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 (PMFBY)

फळ पीकविमा(crop insurance ) (pmfby)योजनेअंतर्गत माहिती l डाळिंब पीक विमा भरण्याची शेवटची तारीख l पीक विम्याची रक्कम l योजनेमध्ये समाविष्ट असलेली प्रमुख फळपिके

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक (fruit crop insurance scheme)विमा योजनेतील आंबिया बहारातील डाळिंब पीक विमा भरण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.अहमदनगर जिल्ह्यासाठी आंबिया बहारातील फळ पिक विमा योजनेतील विमा भरण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 आहे.

शेतकऱ्यांच्या फळपिकांना (horticultural crop insurance scheme)हवामान धोक्यापासून (natural calamities)विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी . त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ( falpik vima yojana)सन 2018 पासून राबविण्यात येत आहे.

विविध हवामान धोक्यामुळे फळपिकांच्या उत्पादना मध्ये विपरित परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अनपेक्षित उत्पादन मिळते व शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2019 – 20 संत्रा, मोसंबी, डाळिंब ,पेरू ,चिकू, लिंबू( मृग बहार) या सहा पिकांसाठी जिल्ह्यामध्ये महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात येत आहे.

Horticultural Crop cover under PMFBY

फळपिक विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेली प्रमुख फळ पिके पुढील प्रमाणे आहेत-
संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू ,चिकू ,लिंबू (मृग बहार )

फळपिक विमा योजनेअंतर्गत डाळिंबासाठी शेतकरी विमा हप्ता हा 6500 रुपये प्रति हेक्टर इतका आहे. तर, फळ पिक विमामध्ये डाळिंब या फळपिकासाठी हवामान धोके हे अवेळी पाऊस , जास्त तापमान , जास्त पाऊस व गारपीट हे हवामान धोके आहेत . यापैकी गारपीट ह्या हवामान धोक्यासाठी जास्तीचे 2167 रुपये प्रति हेक्टर भरणे आवश्यक आहे .

फळपिक विमा योजनेअंतर्गत डाळिंबासाठी शेतकरी विमा हप्ता हा 6500 रुपये प्रति हेक्टर इतका आहे. तर, फळ पिक विमामध्ये डाळिंब या फळपिकासाठी हवामान धोके हे अवेळी पाऊस , जास्त तापमान , जास्त पाऊस व गारपीट हे हवामान धोके आहेत . यापैकी गारपीट ह्या हवामान धोक्यासाठी जास्तीचे 2167 रुपये प्रति हेक्टर भरणे आवश्यक आहे .

Web Title: Last date of the form fill up for horticultural crop insurance scheme in Maharashtra

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button