ट्रेंडिंगबाजारभावमहाराष्ट्रयोजना

खूशखबर! पीएम किसानचे पैसे दुप्पट होणार, 2000 ऐवजी 4000 मिळणार, कधीपासून मिळणार? बघा

PM Kisan Samman Nidhi Yojana : मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM niramala sitharaman) यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली.

वार्षिक 6,000 रुपये दिले जातात

मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषिमंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी अलीकडेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM niramala sitharaman) यांची दिल्लीत भेट घेऊन पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Crop Insurance) मिळत असलेली रक्कम दुप्पट करण्याबाबत चर्चा केली.

हे पण वाचा – सर्व जिल्ह्यांची पिक विमा यादी 2020 जाहिर | Pradhan-Mantri-Pik-Vima-Yojana

हप्ते कधी येतात माहीत आहे का?

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Crop Insurance) शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 6,000 रुपये पाठवले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये पाठवले जातात. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये पाठवले जातात. दर 4 महिन्यांनी एक हप्ता येतो. (Crop Insurance) पीएम किसान पोर्टलनुसार, योजनेचा पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्चदरम्यान येतो. दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतो. तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

हे पण वाचा- पीएम किसान योजना अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव चेक करा || Pm Kisan Reject Yadi

योजना 2019 मध्ये सुरू झाली

मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरू केली. या योजनेंतर्गत सरकार छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येतो. दुसरा हप्ता थेट 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जातो.

कधीपासून कधीपासून मिळेल ६ ऐवजी १२ हजार रुपये?

जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक क्लिक करा

?????

You have to wait 30 seconds.

संबंधित बातम्या

PM Kisan Good news! PM Kisan’s money will be doubled, he will get 4000 instead of 2000, what is the government’s plan?

1 2Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button