PM Kisan Samman Yojana : प्रतीक्षा संपली! पुढील २ दिवसात या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये फक्त या नवीन वेबसाइट सुरू आपले नाव पहा
PM Kisan Samman Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जर शेतकरी 10व्या हप्त्याची (10th Installment) वाट पाहत असतील तर 15 डिसेंबरला 10 व्या हप्त्याचे 2,000 रुपये खात्यात जमा होणार आहेत. याचा अर्थ असा की सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचे 2,000 रुपये हस्तांतरित करणार आहे.Also Read – PM Kisan Samman Nidhi Yojana: या दिवशी जमा होणार 10 वा हप्ता, काही शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये, जाणून घ्या कारण
कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये – PM Kisan Samman Yojana
ज्या शेतकर्यांना अजून 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकर्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील. म्हणजेच अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 4000 रुपये खात्यात जमा होतील. परंतु ही सुविधा 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध असेल. Also Read – PM Kisan Samman Nidhi Yojana: पती-पत्नी दोघेही PM किसान सन्मान निधीसाठी करू शकतात अर्ज, जाणून घ्या कधी जमा होणार 10 वा हप्ता?