अर्थविश्वट्रेंडिंगमहाराष्ट्रयोजनाव्हायरल

पीएम किसान सन्मान निधी योजना | 10 हफ्ता पी एम किसान योजना | pm kisan yojana 2021 या दिवशी बँकेत जमा होणार 2000 रुपये

PM Kisan 10th Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर. दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत. आताची सर्वात मोठी खुशखबर त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

दिवाळीच्या तोंडावर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत मात्र शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच चांगली बातमी येणार आहे तर तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजना (PM KIsan Yojna Maharsahtra 10th Installment) च्या दहाव्या हफ्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे.

कारण पी एम किसान योजना अंतर्गत म्हणजेच पी एम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तारीख जाहीर झाली आहे.

केंद्र सरकारकडून तारीख निश्चित
सरकारने आतापर्यंत 11.37 कोटी शेतकऱ्यांना 1.58 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. आता केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना (PM KISAN scheme)चा पुढील म्हणजेच 10 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर पाठवणार आहे. 

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 9 वा हफ्ता जमा झाला नव्हता त्यांना आता पुढील हफ्त्यावेळी एकूण 4000 ची रक्कम प्राप्त होणार आहे. परंतु ही सुविधा त्या शेतकऱ्यांना मिळू शकेल ज्यांनी 30 सप्टेंबर आधी नोंदणी केली असेल. (Cop Insurance)

हे पण वाचा –

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 10 वा हफ्ता (Cop Insurance) येत्या काही दिवसात जमा करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6000 रुपये तीन हफ्त्यांमध्ये जमा करण्यात येतात.

देशातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हफ्ता येण्याची तारीख जाहीर झाली आहे. तारीख निश्चित झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन सुरू झाले आहे.(PM Kisan 10th installment)

दहावा हफ्ता किती तारखेला चेक करावे? बघा

आपल्याला 10वा हप्ता येणार कि नाही यादीत आपले नाव बघण्यासाठी ३० सेकंदानंतर येणाऱ्या लिंकवर जा

???????

You have to wait 30 seconds.

1 2 3Next page

Related Articles

2 Comments

  1. मोदी सरकारने सोयाबीनची साठा लिमीट करून सोयामिल आयात करून सोयाबीनचे भाव निमे पाडले़़दोन हजाराचीमदत करून येडयाची समज फडयाने काढने सारखी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button