नुकसान भरपाई २०२१ जाहीर, शासन निर्णय आला, कधी होणार खात्यात जमा? यादी बघा
Nuksan Bharpai 2021: जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे राज्यातील काही जिल्ह्यात नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पुरपरिस्थिती मुळे झालेल्या नुकसानीसाठी (Nuksan Bharpai Yadi 2021) मदत देण्याबाबत तीन ऑगस्ट 2019 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयानुसार शासन निर्णय पारित करण्यात आला.
या शासन निर्णयान्वये 36 हजार 567 कोटी रुपयांचा मदतनिधी हा संपूर्ण राज्यासाठी जारी करण्यात आलेला आहे ज्यामध्ये विविध जिल्ह्यांसाठी निधी हा वेगवेगळा करण्यात आलेला आहे. Nuksan Bharpai GR 2021
हे पण वाचा – पीएम किसान सन्मान निधी योजना | 10 हफ्ता पी एम किसान योजना | Pm Kisan Yojana 2021 या दिवशी बँकेत जमा होणार 2000 रुपये
या निधीमधून पात्र असलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थ्यांची यादी हे रीतसर पने वेबसाईटवर जारी केल्या जाणार आहेत. तर आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी हा जारी करण्यात आलेला आहे. आणि हा निधी कशाप्रकारे वितरीत करण्यात येईल तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून शासन निर्णय वाचायला विसरू नका.
तर नुकसान भरपाई 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जुलै मध्ये नुकसान झाले त्या शेतकऱ्यांची यादी कशी पहावी हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
शासन निर्णय GR व यादी बघण्यासाठी खाली क्लिक करा.
Nuksan Bharpai 2021 यादी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी कृपया 30 सेकंद वाट पहा व ती सेकंदानंतर येणाऱ्या लिंक वर क्लिक करा.
2 Comments