[या 5 जिल्ह्यांच्या याद्या उपलब्ध] Mahatma Jyotiba Phule Karj Mukti Yojana : शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी आली पहा तुमचे नाव पहा, अशी करा डाऊनलोड
महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेसाठी बऱ्याच शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे परंतु काही शेतकरी या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत तरी अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. खाली लिंक वर क्लिक करून यादीत नाव चेक करा
राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची या योजनेमध्ये नावे नसल्यामुळे शेतकरी गोंधळात पडले आहेत आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक चिंतेचा विषय म्हणजे आज दिनांक 20 11 2021 रोजी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेची अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेले आहे. तरी आपण आपले नाव कोठे व कशी पहावे याची सविस्तर माहिती आपल्याला खाली दिलेली आहे तरी सर्वांना विनंती आहे की आपण आपले नाव अपात्र यादीत पहावे.
?? खालील लिंकवर क्लिक करून ??
शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्ज माफी अपात्र यादी पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करा.
कर्जमाफीस तुम्ही अपात्र का आहात खाली पहा
- तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तरी सुद्धा अपात्र आहात.
- तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर अपात्र आहात.
- छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेचा अगोदर लाभ घेतला आहे त्यामुळं अपात्र आहात.
- जर तुमचे कर्ज हे ३० सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असेल आणि पुनर्गठीत पीक कर्ज असेल तरच होणार माफ!
- कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार!
- राष्ट्रीयकृत, व्यापारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका,ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार !
- यांना सुद्धा लाभ मिळणार नाही – आजी व माजी मंत्री, आजी व माजी आमदार आणि खासदार केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी (मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे) (चतुर्थश्रेणी वगळून) सहकारी साखर कारखाने,कृषीउत्पन्न बाजार समिती, सहकारी दूध संघ, नागरी सहकारी बँका, सहकारी सूत गिरणी यांचे संचालक मंडळ व या संस्थांमध्ये मासिक २५ हजार पेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी २५ हजार रु. पेक्षा जास्त निवृत्तीवेतन घेण्याऱ्या व्यक्ती शेती उत्पन्नाव्यतिरिक्त आयकर भरणाऱ्या व्यक्ती
One Comment