Land Record: शेत-जमिनीचा नकाशा ऑनलाईन व नवीन 7/12 सातबारा ऑनलाईन पहा फक्त 2 मिनिटात Online Nakasha
Online Land Record: नकाशा पाहण्यासाठी वेबसाईट farm map drawing तुम्हाला सर्वात शेवटी दिलेले आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाइन आपल्या मोबाईल वरती पाहू शकता bhoomi Land map : जमिनीचा ऑनलाइन नकाशा पहा ते पण फक्त 1 मिनिटात आपल्या मोबाईलवर
शेतीसंबंधी जमिनीचा नकाशा Land Record Map हा फार महत्त्वाचा असतो. स्वतःच्या शेताचा रस्ता किंवा आपल्या शेतात ची हद्द जाणून घ्यायचे असतील तर तुमच्याकडे जमिनीचा नकाशा (farm map drawing) असणे आवश्यक असतं. आता जमिनी विषयक महत्वाच्या असलेल्या सातबारा आणि 8 अ उतारा सोबतच जमिनीचा नकाशा ऑनलाइन उपलब्ध करून दिला आहे. तर मग जाणून घेऊया जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा?
जमिनीचा ऑनलाइन नकाशा कसा पहावा: Land Record By online Map
- जमिनीचा नकाशा ऑनलाइन पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर जायचं आहे. ३० सेकंड वाट पाहल्यानंतर तुमच्या पुढे लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करायचं आहे.
- सर्च केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होते.
- या ओपन झालेल्या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा पर्याय दिसतो. या पर्यायात तुम्हाला तुमचं राज्य, कॅटेगरीमध्ये रुरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील. जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर रूरल हा पर्याय निवडावा आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा असतो.
- त्यानंतर तुमचा जिल्हा, तुमचा असलेला तालुका आणि तुमच्या गाव निवडल्यावर सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप वर क्लिक करावे.
या व्हिलेज मॅप वर क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते या गावाचा नकाशा (farm map drawing) स्क्रीनवर ओपन होतो. हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहण्यासाठी तुम्ही होम या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लीक करावे. त्यानंतर डावीकडे असलेल्या + किंवा – या बटणावर क्लिक करून उपलब्ध नकाशा तुम्ही मोठ्या छोट्या आकारात पाहू शकता.
?????
जमिनीचा नकाशा कसा काढावा? ( Land Record farm map drawing)
हेही वाचा :
ही माहिती पाहून झाल्यानंतर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट (Land Record farm map drawing) नावाचा पर्याय असतो. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो. त्या वरच्या बाजूकडील खाली दिशा असलेल्या बाणावर क्लिक केले की मी डाऊनलोड करू शकता.
?????
शेतकरी मित्रांनो जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पहावा? आपला नवीन 7/12 सातबारा ऑनलाईन पाहण्यासाठी वरील टाइमर संपण्याची वाट पहा आणि ती सेकंदानंतर येणाऱ्या बटन वर क्लिक करून तुमच्या तालुक्याचा आणि बाजार समितीचा बाजार भाव तुम्ही मिळवु शकता.