अर्थविश्वतंत्रज्ञानमहाराष्ट्रयोजना

Government Land Prices: जमिनीची शासकीय किंमत कशी काढावी? मोबाईल वरून 2 मिनिटात काढा जमिनीचे सरकारी भाव

How Calculate land Prices in Marathi: मित्रांनो नमस्कार तुम्हाला बऱ्याचदा शेती खरेदी केव्हा विकायची असले (Land Selling and Purchasing) तर शेत जमिनीचे एकंदरीत किंमत काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरतात यासाठी तुम्ही वापरू शकता आणि शासकीय किंमत आहे की एखाद्या ठिकाणी आपल्या शेतीला किंवा जागेला नेमके शासकीय किंमत काय आहे ते जाणून घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा ठरतो.

नमस्कार मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत शासनाने निर्धारित केलेले शासकीय किंमत तुमच्या जमिनीची काय आहे हे आपण कशाप्रकारे पाहू शकतो त्यासाठी तुम्हाला फक्त मोबाईलचा वापर करून आपले दोन ते तीन मिनिटांमध्ये ही किंमत कशी करायची आपण या पूढे पाहणार आहोत.

तुमच्या जमिनीची सरकारी किंमत जाणून घ्या Government Land Prices

१. सर्वात पहिल्यांदा आपण Chrome मधल्या गुगल google सर्च इंजिन मध्ये जा. आणि तिथे टाइप करा igmaharashtra.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर या वेबसाईटचे मुख्य पेज उघडेल नोंदणी व मुद्रांक विभागाची ही वेबसाईट आहे ही वेबसाईट महाराष्ट्र शासनाकडून चालविले जाते.

How Calculate land Prices in Marathi:

२. त्यानंतर मिळकत मूल्यांकन या ऑप्शन वर क्लिक करा. तुमच्यापुढे महाराष्ट्राचा नकाशा उपलब्ध होईल.

How Calculate land Prices in Marathi:

३. महाराष्ट्राचा नकाशा मधून आपला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या नकाशावर टच करा जेणेकरून तुमच्यापुढे नवीन वेबसाइट ओपन होईल.

How Calculate land Prices in Marathi:

४. तिथे गेल्यानंतर निवडलेला जिल्हा आपोआप आलेला असेल त्यानंतर आपला तालुका निवडा आणि तुम्हाला ज्या गावाची, विविध जागांसाठी शासकीय किंमत काढायची आहेत एक गाव निवडा. . अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीचे शासकीय किंमत पाहू शकता.

जमिनीची सरकारी / शासकिय किंमत अशी काढा – Calculate land Prices

जमिनीची सरकारी किंमत काढताना तुम्हाला जर काही अडचण आली असेल किंवा हा लेख वाचताना अडचण आली असेल तर खाली आपण सविस्तर असा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने दोन मिनिटाच्या आत जमिनीचे शासकीय किंमत काढू शकता. व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

इथे क्लिक करून वेबसाईटला भेट द्या


हे पण वाचा –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button