प्रत्येक शेतकऱ्याला स्वताची डीपी नवीन योजना सुरु Ek Shetkari Ek Dp Yojana 2021-2022
Ek Shetkari Ek Transformer Yojana: आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता एक शेतकरी एक डीपी योजना सुरू झाली आहे तर या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक डीपी ही दिली जाणार आहे एक शेतकरी एक डीपी योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कसा घेता येणार आहे.
या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत कागदपत्रे कोणकोणती लागणारे पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे तरी या योजनेअंतर्गत एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर याठिकाणी दिले जाणार आहे.
राज्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना हाय व्होल्टेज वितरण लाईन साठी वीज कनेक्शन दिले जाणार आहे अखंडितवीजपुरवठा सुनिश्चित करेल शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कनेक्शन मिळावे म्हणून शासनाने कृषी संकल्प योजना सुरू केली यामध्ये सामान्य वर्गातील शेतकऱ्यांना सात हजार रुपये खर्च करावा लागणार आहे
एक शेतकरी एक डीपी योजना अनुदान
आणि त्याचबरोबर अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर अर्थातच एक डीपी बसवण्यासाठी प्रति अश्वशक्ती म्हणजेच प्रति एचपी 5000 रुपये असे खर्च करावे लागणार आहेत. आणि उर्वरित खर्च आहे उर्वरित पैश्यांचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे. या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत या सर्व जे शासन निर्णय आहेत या योजनेअंतर्गत चे सर्व शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड करता येणार आहे.
अ.क्र. | शासन निर्णय | डाउनलोड |
---|---|---|
1 | शेतकरी एक डीपी योजना मंत्रीमंडळ GR | येथे पहा |
2 | एक शेतकरी एक डीपी 2 GR | येथे पहा |
3 | एक शेतकरी डीपी योजना 3 G | येथे पहा |
4 | शेतकरी एक डीपी ऑनलाईन अर्ज लिंक | येथे पहा |
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
तर शेतकरी मित्रांनो अर्ज करण्यासाठी तीस सेकंद वाट पाहूनवर येणाऱ्या लिंक वर क्लिक करा.