महाराष्ट्रयोजनाव्यवसायव्हायरल

जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र? land record

भारत हा कृषीप्रधान देश (Agricultural country) आहे, देशातील अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा (The backbone of the rural economy) म्हणून संबोधले जाते, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतातील निम्म्याहून अधिक जनसंख्या (More than half the population) शेती क्षेत्राशी संबंधित आहे. देशात शेतकऱ्यांना आत्मनिर्भर (Self-reliant) बनवण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन दरबारी अनेक योजना अमलात आणल्या जातात, राज्यात देखील भूमिहीन शेतकऱ्यांसाठी (For landless farmers) व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी (For minority farmers) अनेक नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. आज आपण अशाच एका योजनेविषयी जाणून घेणार आहोत, आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना शेतजमीन (Farmland) खरेदीसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे.


शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान कोणाला मिळणार ?

?इथे क्लिक करून पहा ?


जमीन घेण्यासाठी 100 टक्के अनुदान, कोणते शेतकरी असतील यासाठी पात्र ?

बऱ्याच शेतकऱ्यांना( farmer) स्वतःची जमीन नसल्यामुळे शेती करण्यास खूप अडचण येते त्यामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी(land buy) अनुदान दिले जाते ते अनुदान कोणासाठी आहे आणि कोण कोण त्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो.

भारत मध्ये पाहिले तर निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती(farm) संबंधित कामे करते. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी  सरकार नवीन योजना आखत असते. जे शेतकरी भूमिहीन आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.


शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान कोणाला मिळणार ?

?इथे क्लिक करून पहा ?


या योजनेमध्ये पात्र उमेदवारांना 100 टक्के शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Dadasaheb gaikwad empowerment and self-esteem)या अतर्गत दिले जात आहे. त्यासाठी नामक योजना राबवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी असतील त्यांना 100 टक्के शेत जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे.

दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना  14 ऑगस्ट 2018 रोजी एका शासन निर्णयामध्ये सुरू करण्यात आली होती.

कोणाकोणाला मिळणार अनुदान ?दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना (Dadasaheb gaikwad empowerment and self-esteem) ही योजना विशेष करून की अनुसूचित जातीतील(scheduled casted) भूमिहीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या व्यक्तींना नवीन शेत जमीन ( buy land)  खरेदी खरेदी करण्यासाठी 100 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.


शेतजमीन खरेदीसाठी 100 टक्के अनुदान कोणाला मिळणार ?

?इथे क्लिक करून पहा ?


या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील ,भूमीहीन शेत मंजूर, विधवा झालेल्या महिला, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक या कायद्यानुसार पीडित असलेल्या व्यक्तींना विशेषता योजनेचा लाभ मिळतो.

जीवनमान सुधारण्यासाठी अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील, भूमिहीन शेतमजूर आणि विधवा महिलांसाठी शेत जमीन खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.

1 2 3Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button