अर्थविश्वट्रेंडिंगमहाराष्ट्रयोजनाव्यवसाय

Crop insurance पिक विमा भरलेल्या या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नक्की वाचा

मागील हंगामात कंपनीने केवळ (Crop insurance) 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी (Crop insurance) दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात (Crop insurance) येत आहे.

पीक विम्यासाठी (Crop insurance) बीड पॅटर्न राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले  हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला त्यामुळे मागील वर्षी पीक विमा (Crop insurance) भरलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 10 हजार रुपये (Crop insurance) मदत मिळणार.

बीड जिल्ह्यात (Crop insurance) मागील वर्षी ( २०२०-२०२१ )तब्बल 17 लाख 91 हजार शेतकऱ्यांनी पीक विमा (Crop insurance) भरला होता यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या इस्सा मिळून 798 कोटी पिक विमा (Crop insurance() कंपनीला भरला होता. 


या शेतकऱ्यांना मिळणार 10000  हजार रुपये पिक विमा

finger down

You have to wait 30 seconds.

हे वाचलंत का?

1 2 3Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button