अर्थविश्वमहाराष्ट्रयोजनाव्हायरल

नाविन्यपूर्ण योजना 2021 अर्ज सुरु | Navinya Purna Yojana Online Application

नाविन्यपूर्ण योजना 2021 अर्ज सुरु  Navinya purna yojana online application 2021

योजनेचे नाव नाविन्यपूर्ण योजना 2021 । Navinya purna yojana २०२१
अर्ज करण्याची तारीख०४ डिसेंबर २०२१ ते १८ डिसेंबर २०२१

Navinya purna yojana ने अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांनातसेच आपल्या पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपूर्ण योजना 2021  हा उपक्रम सुरु केला असून यामध्ये विविध घटकांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. 

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे, शेळी मेंढी गट वाटप करणे, १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन २०२१-२२ या वर्षात राबविली जाणार असून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. यासाठी कागदपत्र आणि पात्रता खाली दिले आहेत ते बघून तुम्ही पात्र असाल तर अर्ज करा.


नाविन्यपूर्ण योजना २०२१ अर्ज करण्यासाठी

?इथे क्लिक करा?


navinya purna yojana online application 2021

या योजनेमध्ये तुम्ही २ प्रकारे अर्ज करू शकता एक यांच्या अधिकारीक वेबसाईट वर जाऊन आणि दुसरा प्रकार म्हणजे मोबाईल मध्ये AH-MAHABMS हे अँप्लिकेशन डाउनलोड करून यातून तुम्ही अर्ज करू शकता. याची लिंक खाली दिली आहे त्यावर क्लिक करून app डाउनलोड करा.

नाविन्यपूर्ण योजना 2021 चे ३ प्रकार आहेत 

१) योजनेचे नाव – सहा /चार /दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे.

२) योजनेचे नाव – अंशतः ठानबंद पद्धतीने संगोपन कारण्यासाठी १० शेळ्या / मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभाथींना शेळी / मेंढी वाटप करणे.

३) योजनेचे नाव – १००० मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे.


नाविन्यपूर्ण योजना २०२१ अर्ज करण्यासाठी

?इथे क्लिक करा?


नाविन्यपूर्ण योजना 2021 पात्रता / लाभार्थी निवडीचे निकष – गाई, म्हशी गट वाटप साठी 

  • अल्प भूधारक शेतकरी ज्यामध्ये १ हेक्टर २ हेक्टर जमीन असणारे शेतकरी बांधव.
  • सुशिक्षित बेरोजगार ज्यांची रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असायला पाहिजे.
  • महिला बचत गट अ .क्र . २ ते ३ मधील
1 2 3Next page

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button